दहावी, बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक!!!!

10/07/2012 03:45

बारावी आणि दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०१३ तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च २०१३ या कालावधीत होणार आहे.

वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक  करा

 

नोटिफिकेशनला टाटा

 

सोशल नेटवर्किंग साइट्समुळे अनेकदा आपला इनबॉक्स फुल होत असतो. मग ते मेल्स डिलिट करण्यात आपला बराचसा वेळ जातो. हे टाळण्यासाठी आपणhttps://notificationcontrol.com/ या साइटवर जाऊन आपल्या सोशल नेटवर्किंग साइटच्या पर्यायामध्ये जाऊन आपला मेल आयडी टाइप केला की तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशनपासून सुटका मिळू शकते.